Rayat Shikshan Sanstha Logo

रयत शिक्षण संस्था

"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" - कर्मवीर

प्रकल्प

सर्व प्रकल्प

रयत शिक्षण संस्था, सातारा

  1. माध्यमिक स्तरावर इ.५वी ते इ.१०वी गटनिहाय, इ.११वी व १२वी व वरिष्ठ महाविद्यालय नुसार कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला असून त्यानुसार थेअरी व प्रात्यक्षिक दिले जात आहे.
  2. गटनिहाय कृत्रिम बुद्धिमत्ता या अभ्यासक्रमासाठी एकूण ५३३९७ विद्यार्थी प्रवेशित झालेले आहेत.
गटनिहायविद्यार्थी संख्या
शाखेतील इ. ५ वी ते इ.10 वी गटनिहाय समाविष्ठ एकूण विद्यार्थी संख्या४१९७६
शाखेतील इ.11 वी ते इ.12 वी गटनिहाय समाविष्ठ एकूण विद्यार्थी संख्या (माध्यमिक सलग्न उच्च माध्यमिक विद्यालये)३१०९
शाखेतील इ.11 वी ते इ.12 वी गटनिहाय समाविष्ठ एकूण विद्यार्थी संख्या (वरिष्ठ महाविद्यालय सलग्न कनिष्ठ महाविद्यालय)२१२१
वरिष्ठ महाविद्यालयातील समाविष्ट एकूण विद्यार्थी संख्या६१९१