Logo

रयत शिक्षण संस्था

“स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” - कर्मवीर

जाहीर नोटीस

याचिका कर.१६७७५/२०२३ मधील दि.०४/१२/२०२५ रोजीचे मा.उच्च न्यायालयाचे आदेश व दि.२२/१२/२०२५ रोजीचे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती श्री. राजेश केतकर साहेब यांचे बैठकीतील निर्देशानुसार प्रस्तुत जाहीर नोटीस देण्यात येत आहे.