| १ | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) आणि रयत शिक्षण संस्था | रयत शिक्षण संस्थेतून पदवीधर होणाऱ्या विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता सुधारण्यासाठी प्रशिक्षण सेवा प्रदान करणे | १८-०२-२०१५ |
| २ | लुपिन लिमिटेड आणि रयत शिक्षण संस्था | रयत शिक्षण संस्थेतील १२वी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उद्योग-केंद्रित दर्जेदार शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे | १५-०५-२०१५ |
| ३ | रयत शिक्षण संस्था आणि टाटा बिझनेस सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड | 'कमवा आणि शिका' योजनेद्वारे तात्पुरत्या नोकरीच्या संधी निर्माण करणे आणि शैक्षणिक प्रयत्नांना पाठिंबा देणे | ०४-१२-२०१५ |
| ४ | चोन्नम नॅशनल युनिव्हर्सिटी, दक्षिण कोरिया आणि रयत शिक्षण संस्था | शैक्षणिक कार्यक्रमांवर सहकार्य | १०-०३-२०१५ |
| ५ | SNS फाउंडेशन आणि रयत शिक्षण संस्था | शालेय शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी | ०९-०२-२०१६ |
| ६ | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी | राष्ट्रीय विद्यापीठ विद्यार्थी कौशल्य विकास कार्यक्रम (NUSSD) | २०१५ |
| ७ | RGSTC, HBCSE आणि रयत शिक्षण संस्था | महाराष्ट्रातील शाळांमध्ये विज्ञान आणि नवोपक्रम कृती केंद्रांसाठी (SIAC) सहाय्य | २४-०२-२०१६ |
| ८ | BVG इंडिया लिमिटेड पुणे आणि रयत शिक्षण संस्था | उद्योग-केंद्रित दर्जेदार शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे | २२-०५-२०१७ |
| ९ | रयत शिक्षण संस्था आणि YCMOU आणि BVG इंडिया लिमिटेड | पदवी, पदविका आणि प्रमाणपत्रांसाठी अभ्यासक्रम आखणे आणि निर्धारित करणे | ०४-०८-२०१७ |
| १० | MSSDS आणि रयत शिक्षण संस्था | महाराष्ट्रातील तरुणांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण | १७-०२-२०१८ |
| ११ | महाराष्ट्र सेंटर फॉर आंत्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट (MCED) आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करार | अभ्यासक्रम रचना, प्रशिक्षण, शैक्षणिक भेटी आणि उद्योजकता जनजागृती कार्यक्रमांद्वारे उद्योजकता प्रशिक्षण व संशोधनासाठी करार करण्यात आला. | १५-०७-२०१९ |
| १२ | समता पुरुषोत्तम अग्रवाल मेमोरियल फाउंडेशन आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करार | रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी करार करण्यात आला. | ३०-१२-२०१९ |
| १३ | मुथा ग्रुप, सातारा आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करार | रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांतील पदवीधर विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख दर्जेदार शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी करार करण्यात आला. | १५-१०-२०२० |
| १४ | महाराष्ट्र फाउंडेशन, न्यूयॉर्क (USA), द क्लायमेट प्रोजेक्ट फाउंडेशन (क्लायमेट रिअॅलिटी प्रोजेक्ट इंडिया), नवी दिल्ली आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करार | रयत शिक्षण संस्थेच्या शाळा व महाविद्यालयांमध्ये पर्यावरण, संसाधन संवर्धन आणि हवामान बदल विषयक जनजागृती व कृतीला गती देण्यासाठी करार करण्यात आला. | २०-०३-२०२१ |
| १५ | सातारा जिल्हा परिषद, सातारा आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करार | रयत शिक्षण संस्थेच्या सहकार्याने श्री छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी करार करण्यात आला. | १५-०९-२०२० |
| १६ | सायन्स इनोव्हेशन अँड अॅक्टिव्हिटी सेंटर (SIAC-ADT) आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करारमुथा ग्रुप, सातारा आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करार | विज्ञान प्रयोगशाळा, अत्याधुनिक STEM, AI, ML आणि कोडिंग सुविधा विकसित करण्यासाठी तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक सहकार्याचा करार करण्यात आला. | १६-०६-२०२२ |
| १७ | देशपांडे एज्युकेशनल ट्रस्ट, हुबळी (कर्नाटक) आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करार | रयत शिक्षण संस्थेच्या ग्रामीण शाळांतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, ध्येय निर्धारण आणि जीवनातील संधी शोधण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी सहाय्य व मार्गदर्शन देण्याचा करार करण्यात आला. | १५-०७-२०२४ |
| १८ | रयत शिक्षण संस्था, सातारा आणि DEEPER (Dynamic Entrance Exam Performance Enhancement and Research), पुणे सामंजस्य करार | इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना NEET/JEE-MAIN/MHT-CET परीक्षांची तयारी व गुणवत्ता वृद्धी कार्यक्रमांतर्गत मूल्यमापन करण्यासाठी करार करण्यात आला. | ११-०९-२०२४ |
| १९ | MBF’S शिवनेरी सेंटर अँड अकॅडमी, मुंबई आणि रयत शिक्षण संस्था, सातारा सामंजस्य करार | रयत शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी करार करण्यात आला. | ०१-०१-२०२५ |